Skip to product information
1 of 2

Dilipraj Prakashan

विन्स्टन चर्चिल | Winston Churchil By V.G. Kanitkar

विन्स्टन चर्चिल | Winston Churchil By V.G. Kanitkar

Regular price Rs. 560.00
Regular price Rs. 700.00 Sale price Rs. 560.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

ज्या जीवनपद्धतीत विन्स्टन यांच्याबरोबर अॅटली यांच्यासारखा उदारमतवादी निर्माण होतो, आणि ज्याचा भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय हा एकदा लोकशाही पद्धतीने मान्य झाल्यानंतर तो सबंध देशाचा निर्णय ठरतो, त्या लोकशाही जीवनपद्धतीच्या अस्तित्वासाठी हिटलरविरूद्ध एकाकीपणे झुंजणारा विन्स्टन चर्चिल हा एक महामानवच मानला गेला पाहिजे.

भारताला स्वातंत्र्य प्रदान करण्याच्या पंतप्रधान अॅटली यांच्या निर्णयाला, विन्स्टन यांनी कडाडून विरोध केला. आपण विरोध का करतो याची जी कारणे त्यांनी जाहीरपणे दिली ती खरी ठरली आहेत. याचा अर्थ इतकाच की विन्स्टन यांचा विरोध हा प्रामाणिक विरोध होता. चुकीचा वा बरोबर, कसला विरोधच ज्या राजवटीत संभवत नाही, त्यांनी या कारणाकरता विन्स्टन यांना इतिहासात बदनाम करणे हा ऐतिहासिक अपलाप होय.

 

View full details