1
/
of
1
Dilipraj Prakashan
व्हॉट द FUQ | What The FUQ
व्हॉट द FUQ | What The FUQ
Regular price
Rs. 400.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 400.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
एक सार्वत्रिक जीवशास्त्रीय घटना म्हणजे सेक्स. यामध्ये समजायला अवघड असे नक्की काय आहे? आपल्या आयुष्यातला बराचसा काळ याच्याशी निगडित असतो पण या विषयाबद्दलचं गूढ, गैरसमज अजूनही टिकून आहेत. हा विषय तारू शकतो किंवा मारू शकतो. आजसुद्धा सामाजिक जगतात या गोष्टींवर मोकळेपणाने बोलणं निषिद्ध आहे आणि त्यामुळे बरेच गैरसमज पसरतात. काही वैद्यकीय अवस्था सुद्धा निर्माण होतात म्हणून या पुस्तकाची खूपच गरज आहे.
या पुस्तकामध्ये डॉक्टर, समुपदेशक, पालक, शिक्षक आणि सर्व वयाच्या, धर्मांच्या, व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि जी गोष्ट लपवून ठेवली जाते ती गोष्ट यामधून उकलली जाईल. हे पुस्तक मनुष्यप्राणी म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र आणेल.
Share
