Skip to product information
1 of 2

Dilipraj Prakashan

व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ | Vietnam Artha Ani Anartha By V.G. Kanitkar

व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ | Vietnam Artha Ani Anartha By V.G. Kanitkar

Regular price Rs. 375.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 375.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

जगातील सर्वच युद्धे केवळ शस्त्रबळावर लढली जात नाहीत, नाही तर अमेरिकेसारख्या सर्वतोपरी बलाढ्य राष्ट्रापुढे व्हिएतनामसारखा चिमुकला देश कधीच टिकाव धरू शकला नसता. आजवर झालेल्या जागतिक युद्धांतील सर्वांत संहारक-प्रदीर्घ अशा एकतीस वर्षीय युद्धात अमेरिकेला व्हिएतनाम पुरून उरला, हा सगळ्या जगालाच- राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेली सामान्य माणसे एकत्र येऊन कसा विजय संपादित करू शकतात- दिलेला धडा आहे. हो-चि-मिन्ह यांच्या अनन्यसाधारण नेतृत्त्वाखाली दिलेल्या या लढ्याचा रोमहर्षक इतिहास केवळ स्फूर्तिदायकच नाही, तर एका पौर्वात्य देशाच्या उभारणीला अर्थाचे बळ देणारा आहे.

View full details