Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

गुंतवणुकीची गीता | The Investment Gita

गुंतवणुकीची गीता | The Investment Gita

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

लेखक : विक्रम सिंग

अनुवाद : आतिश कुलकर्णी

आर्थिक यशासाठी शाश्वत ज्ञान

मूळ लेखक-विक्रम सिंग हे पुस्तक केवळ महाभारतातील कथा सांगत नाही, तर त्या कथांमधून मिळणारा संदेश प्रत्यक्ष व्यवहारात कसा उपयोगात आणता येतो, हे नव्यानं गुंतवणूक करणार्यांना, तसेच अनुभवी गुंतवणूकदारांना सहजपणे समजेल, अशा पद्धतीनं समजावून सांगतं.

गुंतवणुकीची तत्त्वं आणि पद्धती समजून घेऊ इच्छिणार्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. तुमचा आर्थिक धर्म समजून घेण्यापासून ते योग्य वेळेची संयमानं वाट पाहण्यापर्यंत, गुंतवणुकीच्या सर्व पैलूंवर भाष्य करणार्या या पुस्तकातील प्रत्येक अध्यायातून भगवद्गीतेतील मुलभूत ज्ञान मिळत जातं. गुंतवणुकीचं नियोजन करताना या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग होतो.

View full details