1
/
of
1
Dilipraj Prakashan
शिकू शब्दकोड्यातून शिव इतिहास | Shiku Shabdakodyatun Shiv Itihas By Suhas Deshmukh
शिकू शब्दकोड्यातून शिव इतिहास | Shiku Shabdakodyatun Shiv Itihas By Suhas Deshmukh
Regular price
Rs. 80.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 80.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला हसत खेळत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडदुर्गाची ओळख करून देणार आहे. हे पुस्तक तुम्ही मनापासून एन्जॉय कराल याची मला खात्री आहे. यातील कोडी सोडविताना तुम्ही अनेक ठिकाणी अडखकाल. त्यावेळी तुमची ताई दादा आई, बाबा, आजी, आजोबा यांपैकी कुणाचीही मदत घ्या. अगदीच गरज पडली तर इंटरनेटचीही मदत घ्या. भाणि हो, हे पुस्तक पूर्ण सोडविल्यानंतर कुठल्या ना कुठल्या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका
Share
