Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

सेर सिवराज है | Ser Sivraj hai! By अनु. वेदकुमार वेदांलकार

सेर सिवराज है | Ser Sivraj hai! By अनु. वेदकुमार वेदांलकार

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

कवी भूषणांबद्दल तशी फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण ते नक्कीच संस्कृतचे अभ्यासक व काव्यशास्त्रात पारंगत गृहस्थ असतील. त्यांच्या सर्व रचना त्यांनी छंदोबद्ध रचल्या आहेत. प्रत्येक रचना ही एकेका अलंकाराचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून आलेली आहे. प्रत्येक अलंकाराचे नाव, माहिती व उदाहरण अशी ही योजना आहे. ही सर्व उदाहरणे श्री शिवरायांच्या पराक्रमाच्या वर्णनपर आहेत. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा एका प्रतिभासंपन्न कवीने निर्माण केलेला हा काव्यसंभार आहे.

View full details