1
/
of
1
Dilipraj Prakashan
इराणच्या गुप्त नोंदी | Secret Notes From Iran By Nadeem Siraj
इराणच्या गुप्त नोंदी | Secret Notes From Iran By Nadeem Siraj
Regular price
Rs. 224.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 224.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
‘इराणच्या गुप्त नोंदी’ हे एका पत्रकाराचे स्वानुभवावर आधारीत पुस्तक आहे, ज्याने २०१७च्या उन्हाळ्यात, अमेरिका-इराण यांच्यातील ताणलेल्या संबंधांच्या काळात, एका सामान्य पर्यटकाच्या वेशात इराणची भ्रमंती केली. सध्या इराणला अमेरिकेसोबत पूर्ण युद्धाची शक्यता भेडसावत असताना, हे पुस्तक इराणच्या जागतिक पटलावरील सद्यस्थितीचे गहन भूराजकीय विश्लेषण करते. वाचकाला इराणच्या विस्तृत प्रदेशाची रोमांचक सफर घडवते, जिथे इराणमधील प्रसिद्ध ठिकाणे स्थानिकांच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या उलथापालथींनी भरलेल्या जीवनाचे स्तर अलगद उलगडून सांगतात.
हे पुस्तक आपल्या काळातील अंतर्विरोधी लहरींचे दर्पण आहे, जिथे आशेचा उज्ज्वल किरण आणि संकटाची गडद सावली एकाच वेळी प्रतिबिंबित होतात.
Share
