1
/
of
2
Dilipraj Prakashan
निराकार | Nirakar By Suhas Shirvalkar
निराकार | Nirakar By Suhas Shirvalkar
Regular price
Rs. 120.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 120.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला तीच तिचा असा एक आकार असतो.
रूप असतं. न पाहिलेल्या गोष्टीचीही मनात एक प्रतिमा तयार होते.
मग राक्षस म्हणाल तर मोठे मोठे सुळे, लाल लाल डोळे
भुताचे पाय उलटे .. असं बराच काही
त्यापलीकडे काही असूच शकत नाही.... पण असलं तर ....?
Share

