Skip to product information
1 of 2

Dilipraj Prakashan

न संपणारी रेघ | Na Sampnaari Regh By Rekha Baijal

न संपणारी रेघ | Na Sampnaari Regh By Rekha Baijal

Regular price Rs. 172.50
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 172.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity
एका पूर्वापार नात्यापासून सुरु झालेलं वर्तुळ नवीन पिढीजवळ येऊन पूर्ण होतं. पुढेही अशी वर्तूळ निर्मल होतच राहणार. त्यांचं स्वरूप फक्त वेगळं असेल. नात्यांची काटेरी , तरी हवीहवीशी वाटणारी वर्तुळे... वर्तुळ म्हणजेच न संपणारी रेघ. चार पिढ्यांचे प्रातिनिधिक चित्रण , ओढाताण, सोशिकता , झुगारून देण , जोडणं, समज, अट्टाहास आणि भावानिकते बरोबर व्यवहारीपणा सुद्धा आहे. जीवनात हे सर्व आवश्यकच असते ना !!! स्त्रीवर , तिच्या कुटुंबावर, स्त्रीच्या "बाईपणा"वर लिहिलेली अप्रतिम कादंबरी.
View full details