Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

एकाग्रता | मनोवृत्ती | Manovrutti Ekagrata By Chinmay Keni, Prasad Salvi

एकाग्रता | मनोवृत्ती | Manovrutti Ekagrata By Chinmay Keni, Prasad Salvi

Regular price Rs. 113.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 113.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

सकारात्मक मन हे आनंद, सुख, आरोग्य आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी परिणामांची अपेक्षा करते. शकारात्मक विचारसरणी म्हणजे अशी मानसिकता, जी मनात वाढ, प्रगती आणि यशाला पोषक असे विचार, शब्द आणि प्रतिमा आणते. ही एक अशी मनोवृत्ती आहे, जी चांगला आणि अनुकूल परिणामांची अपेक्षा करते. ज्याची जशी मनोकामना, त्याची तशी प्राप्ती.

झेप मालिकेतील हे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टीकोन आणि सकारात्मक आयुष्याच्या मार्गावर घेऊन जाईल.

एकाग्रता-

आपल्या विचारांना हवी ती दिशा देण्याच्या क्षमतेला एकाग्रता असे संबोधले जाते. आपल्या सर्वांमध्या ही मन एकाग्र करण्याची क्षमता असते. आपण अनेकदा आपल्या एकाग्रतेच्या कालावधीबद्दल बोलतो. आपण विचलित न होता किती काळ एखाद्या कामात मन एकाग्र करून ठेऊ शकतो, असा त्याचा अर्थ होतो. याकरिता आपल्याला एकाग्रतेची कला शिकणे आणि ती दैनंदिन जीवनात अमलात आणणे आवश्यक आहे.

आपली एकाग्रतेची क्षमता वाढवण्यासाठी या शत्रूंशी आपल्याला दोन हात करावे लागतील. आपली एकाग्रता ही आपल्या काम करण्याच्या उत्साहावर अवलंबून असते. एकाग्रतेची शक्ती हा एक आयुष्यभरचा अमूल्य ठेवा आहे

View full details