Skip to product information
1 of 2

Dilipraj Prakashan

महाभारत पहिला इतिहास | Mahabharat Pahila Itihas By V.G. Kanitkar

महाभारत पहिला इतिहास | Mahabharat Pahila Itihas By V.G. Kanitkar

Regular price Rs. 375.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 375.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

‘महाभारत- इतिहास की महाकाव्य’ यावर जरी वादविवाद आहेत, तरी जगभराच्या वाचकांमध्ये महाभारताबद्दल प्रचंड आकर्षण आहे. धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, साहित्य इत्यादी सर्वच या ग्रंथात समाविष्ट असले, तरी मानवी मनाचा तळ शोधण्याचे या ग्रंथाचे अलौकिकत्व केवळ वादातीत आहे. त्यामुळे अनेक प्रतिभावंत लेखकांना महाभारतकथा लिहिण्याचा मोह पुन:पुन्हा होतो. हे पुस्तक पहिला इतिहास म्हणून लिहिले गेले असले, तरी एखाद्या अभिजात कादंबरीइतकी त्याची वाचनीयता आहे.

View full details