1
/
of
1
Dilipraj Prakashan
इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच | Isreal: Yudha Yudha Aani Yudhach By V.G. Kanitkar
इस्राइल : युद्ध, युद्ध आणि युद्धच | Isreal: Yudha Yudha Aani Yudhach By V.G. Kanitkar
Regular price
Rs. 520.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 520.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
वि.ग. कानिटकरांनी ‘इस्त्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच!’ या ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब-इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे. ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था आणि इस्लामी-जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब-राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्त्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे, हे लक्षात घ्यावे लागते. वि.ग. कानिटकरांनी इस्त्रायलच्या या इतिहासाचे सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या इतिहासापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
Share
