1
/
of
2
Dilipraj Prakashan
हिटलरचे महायुद्ध | Hitler Che Mahayuddha By V.G. Kanitkar
हिटलरचे महायुद्ध | Hitler Che Mahayuddha By V.G. Kanitkar
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 90.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
दुसरे महायुद्ध आणि हिटलरचा मृत्यू या घटनेला आज ७० वर्षे उलटून गेली, तर या दोन्ही घटनांबद्दलची प्रचंड उत्सुकता जुन्या-नव्या पिढीच्या मनात आजही आहे. हिटलर हा शब्द उद्गारल्याबरोबर शुद्ध रक्तवांशिक श्रेष्ठतेच्या कल्पनेने लाखो ज्यूंची कत्तल करणार्या क्रूरकर्मा हुकुूमशहाची प्रतिमा फक्त डोळ्यांपुढे येते. या पुस्तकाने मात्र कोणताच पूर्वग्रह न ठेवता हिटलरच्या उदयास्ता संदर्भात दुसर्या महायुद्धाचा इतिहास वस्तुनिष्ठपणे वाचकांपुढे मांडला आहे. आत्यंतिक राष्ट्रवादाने भारलेल्या सामान्य माणसाचे सर्वोच्च स्थान मिळवण्याचे अथक प्रयत्न अतिमहत्त्वाकांक्षेला कसे रक्तपाणी घालतात, हे वाचून अनुभवणे भयचकित करणारे आहे.
Share
