Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

तंदुरुस्तीच्या सवई | Fitness Habbits

तंदुरुस्तीच्या सवई | Fitness Habbits

Regular price Rs. 184.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 184.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

लेखक : अमरेश ओझा , शुभा मोइत्रा

अनुवाद : अदिती भावे

आपण तंदुरुस्त राहावं असं कोणाला वाटत नाही! आपल्या सगळ्यांनाच ते वाटतं आणि अगदी झटपट तसे परिणामही दिसायला हवे असतात!

पण आपल्यापैकी बर्याच जणांची गडबड इथेच होते- वेळ मिळत नाही, कंटाळा येतो किंवा नक्की काय करावं हेच कळत नाही. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष देण्यासाङ्गी वेळ काढणं जमतच नाही.

जर तुम्हीही तंदुरुस्त राहण्यासाठी  धडपड केली असेल आणि काही ना काही अडचणींमुळे मध्येच गाडी रूळावरून घसरली असेल, तर हे पुस्तक खास तुमच्यासाठीच आहे.

‘फिटनेस हॅबिट्स’ हे पुस्तक म्हणजे अनेक अभ्यास आणि संशोधनातून समोर आलेल्या अशा काही भन्नाट गोष्टींचा खजिना आहे, ज्यामुळे तुमच्या व्यायामातील सातत्य टिकून राहील. रोज न चुकता व्यायाम करण्याची ओढ तुमच्यात निर्माण होईल.

ज्यांनी नुकतीच सुरुवात केलीये अशा नवोदितांसाठी, ज्यांनी आधी प्रयत्न केले पण मध्येच नाद सोडून दिला त्यांच्यासाठीr, आणि ज्यांचं तंदुरुस्तीशी ‘कधी हो तर कधी नाही’ असं नातं आहे.. अशा सगळ्यांसाठीच हे पुस्तक उत्तम सोबती आहे.

शिका तंदुरुस्तीच्या काही भन्नाट पद्धती.

 

View full details