Dilipraj Prakashan
एका साम्राज्याचा अस्त | Fall of an Empire By Abhijeet Hiliyana
एका साम्राज्याचा अस्त | Fall of an Empire By Abhijeet Hiliyana
Couldn't load pickup availability
लेखक : अभिजित हिलीयाना
अनुवाद : वंदना कुंदेटकर
विजयनगरला, भूमीवरील सर्वांत सामर्थ्यशाली साम्राज्य बनविण्यासाङ्गी रामरायांनी अनेक युद्धे लढली, वाटाघाटी केल्या आणि चतुराईने रणनीती आखली. आता जेव्हा सर्वांत सामर्थ्यशाली आणि प्रभावशालीझाले होते, त्यांना एका नवीन संकटाची जाणीव झाली. दक्षिणेतील सल्तनती.. जणू एखादा लांडग्याचा कळप, नेहमीच सामर्थ्यशाली साम्राज्याच्या मागावर असणारा, आता एकत्रपणे टपून बसला होता. एकाच उद्देशाने साम्राज्याचा विध्वंस.
आता साम्राज्याला गरज होती एका तारणहाराची, त्याला गरज होती रामरायांची. त्याशिवाय कृष्णदेवरायांचे खरे उत्तराधिकारी तेच आहेत, हे कशाप्रकारे सिद्ध होऊ शकले असते?
‘एका साम्राज्याचा अस्त’- यामध्ये उलगडते तालिकोटाचे युद्ध. ज्याने रामराया आणि विजयनगर साम्राज्याच्या नियतीवर शिक्कामोर्तब केले.
भारतात लढल्या गेलेल्या अनेक भव्य युद्धांपैकी एका युद्धाचे प्रभावी आणि परिपूर्ण पुनर्कथन. चुकवू नये असे एक महाकाव्य!
Share
