Dilipraj Prakashan
धर्म : महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा | Dharma By V G Kanitkar
धर्म : महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा | Dharma By V G Kanitkar
Couldn't load pickup availability
एकाच मोक्याच्या कालखंडात जन्मल्याने व राजकारण या एकाच क्षेत्राशी निगडित असल्याने ज्यांच्यात तत्कालीन परिस्थितीच्या मुलभूत आकलनानुसार संघर्ष अटळ झाला तो म.गांधी आणि स्वा.सावरकर यांच्यामुळेच!
हिंदू धर्मांशी निगडित असलेल्या सर्व प्रश्नांबाबत म. गांधी व स्वा. सावरकर यांच्या विचारांत खूपच समानता आहे. दोघांत टोकाचे मतभेद या प्रश्नांबाबत नाहीत. दोघांच्या विचारांत संघर्ष उडाला तो राजकीय क्षेत्रांत, त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेमुळे. जग अहिंसामय व सत्याधिष्ठित करण्याची महान प्रेषिताची भूमिका म. गांधींनी पत्करलेली आणि याउलट स्वा. सावरकर ठामपणे आपली भूमिका ‘लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने’ अशी आग्रहपूर्वक सांगतात.
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानचे राजकारण मुसलमान समाज व मुसलमान राष्ट्रे यांच्या संबंधात कोणत्या मार्गाने जावे याचा विवेक करताना, उभयतांच्या घटनानिहाय राजकारणाची तौलनिक चिकित्सा आवश्यक आहे व तोच या संकल्पनेचा हेतू आहे.
Share
