Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

डिटेक्टिव अल्फा आणि अमर अकबर अ‍ॅन्थनी कोडं | Detective Alpha ani Amar Akbar Anthony BY Sourabh Wagle

डिटेक्टिव अल्फा आणि अमर अकबर अ‍ॅन्थनी कोडं | Detective Alpha ani Amar Akbar Anthony BY Sourabh Wagle

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

फिरोदिया इंडस्ट्रीजचे मालक श्री. रजत फिरोदिया यांच्या पी.ए.चा बांद्र्यातील त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये रात्रीच्या वेळी खून झाला आहे. त्या रात्री तिथे घडलेल्या घटना म्हणजे एक रहस्यच आहे.

मुंबईत दुसरीकडे एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला सेकंड हँड खरेदीत एक स्टडी टेबल मिळालंय, ज्याच्या खालच्या बाजूला एक गूढ मजकूर लिहिलेला आहे- अमर-अकबर-अँथनी यांच्या पापांचा घडा भरला. आता त्यांना मरावं लागेल.

त्या टेबलाचा मालक अज्ञात आहे. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का? बांद्यात झालेला खून म्हणजे याच मालिकेतला अमरचा खून होता का? आणि तसं असेल, तर गुन्हेगाराच्या लिस्टवर पुढचे दोघंजण कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना अल्फाच्या बुद्धीचा कस लागणार आहे!

View full details