1
/
of
1
Dilipraj Prakashan
राग समजून घेताना | Anger By Atish Kulkarni
राग समजून घेताना | Anger By Atish Kulkarni
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 135.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
रागाचं नियमन कसं करायचं हे शिकवता येतं. रागाला कारणीभूत ठरणार्या भावनिक आणि शारीरिक आवेगांची तीव्रता कमी कशी करायची हेच तर शिकवलं जातं.. आपल्याला संताप आणणार्या गोष्टींना किंवा माणसांना किंवा परिस्थितीला आपण टाळू शकत नाही. आपण त्यांच्यात काही बदलही घडवू शकत नाही. पण त्यांच्याशी आपल्या वागण्यावर परिणामकारक पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकणं आपल्या हातात आहे.
Share
