Skip to product information
1 of 1

Dilipraj Prakashan

आत्मसन्मान | Aatmsanman By Kalyani Kulkarni

आत्मसन्मान | Aatmsanman By Kalyani Kulkarni

Regular price Rs. 96.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 96.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

इतरांनी तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वात आधी तुम्ही स्वत:चा आदर करा.

जसजसा तुमचा आत्मसन्मान वाढील लागतो, तसतसे तुमचे खरे स्वरूप प्रकट होऊ लागते. तुम्ही जोखीम उचलू लागता आणि अपयशाचे भय कमी होते; तुम्हाला इतरांचा पाठिंबा आहे की नाही याची फारशी फिकीर वाटेनाशी होते; तुमचे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण होऊ लागतात; तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळते अशा कृती तुम्ही करू लागता; आणि तुम्ही समाजात एक सकारात्मक योगदान देऊ लागता. सर्वात महत्त्वाचे, उच्च आत्मसन्मान असल्यास तुम्हाला मन:शांती मिळते..

प्रश्न असा आहे की, आपला आत्मसन्मान वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे का?

View full details