नवा परीघ

नवा परीघ

गेल्या सुमारे २०-२२ वषाातील पूवाप्रससद्ध कथाांचा सांग्रह 'नवा परीघ' म्हणून प्रससद्ध झाला आहे. पुस्तकाच्या
सुरुवातीलाच थोडीशी वेगळी आसण खूपशी छान अशी अपाणपसिका वाचायला समळते. 'माझी सून सप्रय
मांसजरीस, नव्या पररघात आनांदाने पदन्यास कर गां.....' यातून सासूसुनेचां नातां खूप ठळकपणे सुांदर आहे असां
जाणवतां. या कथासांग्रहात अगदी वेगवेगळ्या बाजाच्या कथा आहेत.

'स्मृसतवृक्ष' या कथेत शेतीतील सांशोधक डॉ. जगन्नाथ आसण मुलाखतकार योजना याांची बालपणाची अढी एका
मुलाखतीच्या प्रसांगानांतर कशी सनघाली आसण त्ाांची मनां कशी स्वच्छ झाली हे साांसगतलांय. एका मेकप ने सकती आसण कायकाय गडबड होऊ शकते हे 'मेकप' ह्या कथेत दाखवलांय. करोना काळातल्या 'प्लाझ्मा' या कथेला योगायोग म्हणावा की सत् असां वाटायला लागतां. तर 'गादी' ही कथा फारच वेगळ्या धाटणीची आहे. सपढीजात चालत आलेली एखादी परां परा, चाल यामागे त्ा एखाद्या व्यक्तीच्या काय भावना होत्ा हे आधी जाणून घ्यावां. उगीच त्ा गोष्ीांना नावां ठे वू नयेत. हे या कथेत आपल्याला जाणवतां. एक एकि कु टुांब, त्ातल्या सवसवध स्वभावाच्या व्यक्ती; कोणी मायाळू कोणी हेके खोर, या सगळ्याांची मोट बाांधणारा कोणी एखादा सुज्ञ असां खूप अभ्यासपूणा सचिण या कथेत के लां आहे. त्ामुळे लेखखके बरोबर आपल्यालाही या कु टुांबाची सफर घडली असां वाटतां.

हातगाडीवर नारळ सवकणाऱ्या अनसूयेचा दारुड्या नवरा, सतची सात मुलां आसण दुसरीकडे सुसचिाचा सुसशसक्षत नवरा आसण एकु लती एक मुलगी याांच्यातले काही साम्य आसण काही भेद लेखखके ने 'कु बडी' या कथेत इतके सुांदर माांडलेत की वाचत राहावेसे वाटतात. 'प्लाससबो' आसण 'ना खांत ना खेद' ह्या दोन गोष्ीांमधे शेवटी अगदी अनपेसक्षत कलाटणी सदलेली आहे. ते तसां सुचणां आसण तसां माांडणां यामुळे या कथा एका वेगळ्याच उांचीवर जातात. लेखखके च्या माणसाांच्या सनररक्षणाला दाद द्यावीशी वाटते. या कथाांमध्ये मुख्यत्वे माणसां, त्ाांचे नातेसांबांध, त्ातली गुांतागुांत यावर भर सदलेला सदसतो. चेकवरच्या गांधाळलेल्या अक्षराने अस्वस्थ आसण मोसहत होणार सनखखल 'गांधाक्षर' या कथेतून आपल्यालाही त्ाच्या भूतकाळात घेऊन जातो. आपल्या नवऱ्याच्या मैसिणी आसण त्ाांचे उद्योग बांद करण्यासाठी आधी त्ा उद्योगाांचा शोध लावणे आसण त्ाांना रां गे हाथ पकडणे यासाठी शमाने ज्या युक्त्या वापरल्या त्ा अगदी अफलातूनच. त्ामुळे च 'लेप' या कथेत कल्पनेची भरारी फारच उांच उांच गेली आहे. नवीनच लग्न झालेल्या पण कामामुळे वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या नवरा बायकोने सवरहाला कां टाळू न ऑनलाईन आत्महत्ा तीही दोघाांनी एकाचवेळी करायचां ठरवलां आसण ..... पुढे काय होतां? ते माि 'जीवन है अगर जहर तो.... ' या गोष्ीतच वाचणां उत्तम. 'श्रद्धा...' बाहेरची आहे की आपल्याच मनातली होती याचां एक बेमालूम सचिण करणारी गोष् या कथासांग्रहात आहे.

काही कौटुांसबक तर काही रहस्यमय कथाही या पुस्तकात आहेत. कथा हळु वारपणे उलगडत जाते. ती
उलगडताना सतत एक उत्सुकता आपल्याला लागून राहते आसण ती उत्सुकता शेवटपयंत सटकवण्याची हातोटी
लेखखके मध्ये आहे हे खूप महत्वाचां.

'व्हेंचर पायलट' ही गोष् म्हणजे नवा परीघ या कथासांग्रहाचा कळसच मानावा लागेल. एकटी राहणारी आई,
सबघडलेला मुलगा, मोबाईल गेम मधे जीवावर बेतण्याची वेळ. पण या धाडसी आईने त्ाला न मारता, काहीही
वाईट न बोलता कसां सुधारलां हे खूप उत्तम ररतीने माांडलां आहे. त्ाच्या चुकीचां पररमाजान म्हणून स्वतः चा जीव
देणां नव्हे तर आपल्यासारख्याच, या सवळख्यात अडकलेल्या दुसऱ्याांचा जीव वाचवणां हा आहे हे ती आई सतच्या
मुलाला समजावून साांगते. हे आपल्या मनाला खूप भावतां. 'कागदाचा बोळा' यात एका चोरीची घटना तेवढ्याच
रहस्यमयतेने उलगडू न दाखवली त्ामुळे रहस्यकथा सलसहण्यातही आपला हातखांडा आहे हे लेखखके ने दाखवून
सदलांय. 'काळां बेरां ' या कथेत नयनला सांशयाच्या भूतानां पछाडलां होतां. सांशय आसण शांका यात हाच तर फरक आहे ना, की शांका ही सफटते पण सांशय हा सांपत नाही. कधी या गोष्ीचा तर कधी त्ा प्रसांगाचा सांशय येणां
चालूच राहतां. म्हणूनच नयनची मैिीण आसण गावातले एक डॉक्टर याांनी सांपूणा मदत के ली. आसण एक सांसार
वाचवण्याचां पुण्य पदरी बाांधलां.
प्रगती आसण सनसगा याांची खास मैिी. खरां तर दोघांही लग्नाळू. प्रेमही तेवढां च आसण भाांडणही तेवढांच. त्ामुळे
काही गमतीशीर प्रश्न यात लेखखके ने उपखस्थत के ले आहेत. उदा. सनसगााचा ऱ्हास करुनच प्रगती होते का? पण
सनसगा क्षमाशीलतेने प्रगतीचे नखरे सहन करतो का? सनसगा आसण प्रगती हातात हात घालून प्रेमाने नाांदू
शकणार नाहीत का? इत्ादी.
साराांशरुपात हा कथासांग्रह श्री गणेश मतकरी याांनी मलपृष्ठावर माांडला आहे.
'नवा परीघ' ही या पुस्तकातली शीषाक कथा; एका पररखस्थतीने गाांजलेल्या, आत्मसवश्वास हरवलेल्या, नोकरी
नाही त्ामुळे छोकरीही नाही अशा हरीशची करुण कहाणी. पण त्ाच्या आयुष्यात एक सबनधास्त पण तेवढीच
सोज्वळ मुलगी येते. सतच्या सहवासाने त्ाचां आत्मभान जागृत होतां. आसण परां पराांना छे दू न तो एका नव्या
पररघात सुखी आयुष्य जगतो.
या सांग्रहातल्या जवळजवळ सगळ्याच कथाांचा शेवट सकारात्मक आहे हे खूप छान वाटतां.
कल्पना सशरोडे

Back to blog