{"product_id":"shiku-shabdakodyatun-shiv-itihas-by-suhas-deshmukh","title":"शिकू शब्दकोड्यातून शिव इतिहास | Shiku Shabdakodyatun Shiv Itihas By Suhas Deshmukh","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला हसत खेळत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडदुर्गाची ओळख करून देणार आहे. हे पुस्तक तुम्ही मनापासून एन्जॉय कराल याची मला खात्री आहे. यातील कोडी सोडविताना तुम्ही अनेक ठिकाणी अडखकाल. त्यावेळी तुमची ताई दादा आई, बाबा, आजी, आजोबा यांपैकी कुणाचीही मदत घ्या. अगदीच गरज पडली तर इंटरनेटचीही मदत घ्या. भाणि हो, हे पुस्तक पूर्ण सोडविल्यानंतर कुठल्या ना कुठल्या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":53523759923565,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/shivkodyatunithihas1.jpg?v=1783502955","url":"https:\/\/www.diliprajprakashan.in\/products\/shiku-shabdakodyatun-shiv-itihas-by-suhas-deshmukh","provider":"Dilipraj Prakashan","version":"1.0","type":"link"}