{"title":"Abhijeet Joag","description":null,"products":[{"product_id":"bharat-satya-satva-swatva-by-abhijit-joag","title":"भारत : सत्य, सत्व, स्वत्व | Bharat : Satya, Satva, Swatva By Abhijit Joag","description":"\u003cp\u003eश्री. अभिजित जोग लिखित 'भारत : सत्य, सत्व, स्वत्व' हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. 'ज्ञान विज्ञान योग' असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा ( संस्कृत ), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, 'ना मूलं लिख्यते किंचित' हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय. ही अशी एकमेवाद्वितीय ज्ञानपरंपरा आठवून भारतीयांना 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत' असे सुचविणारा हा मौलिक ग्रंथ होय. -  \u003cstrong\u003eगो. बं. देगलूरकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक   विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाही याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनीलेश ओक\u003c\/strong\u003e विद्वान संशोधक आणि लेखक\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52064089080173,"sku":null,"price":374.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/c9bceae8-Bharat-1-scaled.jpg?v=1752243406"},{"product_id":"jagala-pokharnari-davi-valvi","title":"जगाला पोखरणारी डावी वाळवी  | Jagala Pokharnari Davi Valvi By Abhijeet Joag","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52832752763245,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/DaviValaviA.jpg?v=1774683343"},{"product_id":"idam-na-mam-by-abhijit-joag","title":"इदं न मम | Idam Na Mam By Abhijit Joag","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या अनेक तरुण स्वयंसेवकांनी ज्या जिद्दीने आणि समर्पण भावनेने ईशान्य भारतात परिवर्तन घडवले त्यांचं हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणादायी शब्दचित्र आहे. या पुस्तकामुळे अशीच जिद्द आणि समर्पण भावना भारतातील युवकांमध्ये निर्माण होईल आणि त्यांच्या प्रयत्नातूनच, मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या पवित्र मातृभूमीला सर्वोच्च स्थान प्राप्त होईल.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eडॉ. मोहन भागवत,\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eएक काळ असा होता जेंव्हा ईशान्य भारतातील फुटिरतावादाने धोकादायक पातळी गाठली होती. प्रेम, मैत्री, सेवा आणि विकास यांच्या मागनि या परिस्थितीत कसे परिवर्तन घडले ही एक विलक्षण कहाणी आहे, जी या प्रदेशाचा नागरीक या नात्याने मी स्वतः अनुभवली आहे. मला अतिशय आनंद वाटतो की या पुस्तकाद्वारे ही कहाणी संपूर्ण भारतात पोचेल आणि देशाभिमानाची भावना जागृत करेल.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकिरण रिजीजू, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eशेकडो तरुण-तरुणींनी आपल्या घराची उब आणि नियमित आयुष्याची सुरक्षितता सोडून दिली आणि संयम, सेवा आणि समर्पण यांचा मार्ग स्वीकारला. त्यातले अनेकजण कधी घरी परतलेच नाहीत, त्यांनी आपले तारुण्य, आपली स्वप्ने आणि काही प्रसंगी आपला जीवही भारतमातेच्या वेदीवर समर्पित केला. आणि तरीही इतिहास त्यांना लक्षात ठेवायचं विसरुनच गेला. या आठवणी पुसून टाकणं हे दुर्दैवी आणि अन्यायकारक होतं. हा ढासळलेला नैतिक समतोल पुनस्र्थापित करायचं काम या पुस्तकाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि अधिकारवाणीने केलं आहे. हे पुस्तक कंठाळी प्रचार करत नाही तर अंतर्दृष्टी देतं. स्तुतीचे इमले उभारत नाही तर जाणिवा संपत्र करतं. हे पुस्तक वाचणं म्हणजे एका ऋणातून उतराई होणं आहे. प्रत्येक भारतीयाने हा अनुभव घ्यायलाच हवा.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eविवेक अग्निहोत्री चित्रपट निर्माता व दिग्दर्शक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":53503352111469,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/IdaNaMama.jpg?v=1782971431"},{"product_id":"abhijeet-joag-trilogy-asatyamev-jayate-davi-valavi-bharat","title":"Abhijeet Joag Trilogy | Asatyamev Jayate - Davi Valavi - Bharat","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePurchase Book individually\u003c\/strong\u003e : \u003ca href=\"https:\/\/www.diliprajprakashan.in\/search?q=abhijit+joag\u0026amp;_pos=1\u0026amp;_psq=Abhijit+Joag\u0026amp;_ss=e\u0026amp;_v=1.0\"\u003eAbhijeet Joag Books\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003ca href=\"https:\/\/www.diliprajprakashan.in\/products\/jagala-pokharnari-davi-valvi\"\u003e\u003cimg src=\"https:\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/DaviValaviA.jpg?v=1774683343\" alt=\"\" width=\"133\" height=\"217\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003ca href=\"https:\/\/www.diliprajprakashan.in\/products\/bharat-satya-satva-swatva-by-abhijit-joag\"\u003e\u003cimg src=\"https:\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/bharat_Exclusive.jpg?v=1757053422\" alt=\"\" width=\"136\" height=\"193\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":53630888575341,"sku":null,"price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0931\/3953\/4189\/files\/AbhijeetJoagTrilogy.jpg?v=1785418970"}],"url":"https:\/\/www.diliprajprakashan.in\/collections\/abhijeet-joag.oembed","provider":"Dilipraj Prakashan","version":"1.0","type":"link"}